¡Sorpréndeme!

Murud Beach in Dapoli | मुरुड बीचवर चक्का जाम;पर्यटकांनी बीच गर्दीने फुलून गेला| Tourist|Sakal Media

2021-11-07 443 Dailymotion

Murud Beach in Dapoli | मुरुड बीचवर चक्का जाम;पर्यटकांनी बीच गर्दीने फुलून गेला| Tourist|Sakal Media
हर्णे : दापोलीतील मुरुड बीचवर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आलेल्या पर्यटकांमुळे प्रचंड गाड्यांची गर्दी झाल्याने रस्ते चक्का जाम झाले होते कोणतेही संबधित स्थानिक असो अथवा तालुका प्रशासन याठिकाणी कार्यरत नव्हते त्यामुळे खुपच गोंधळ उडाला होता. तासनतास ट्रॅफिक जाम होत होते त्यामुळे पर्यटक देखील वैतागत होते. ( राधेश लिंगायत) (traffic on Murud Beach in Dapoli)
#Murudbeach #Dapoli #Tourist #tourisum #Traffic #Holiday #Harne